बातम्या

मूग सूप

Mung bean soup


By nisha patil - 8/9/2023 7:48:37 AM
Share This News:



साहित्य:

• १२५ ग्रॅम हिरवे मूग 
• ३-४ लसूण पाकळ्या
• ६-७ पांढरे मिरे पूड
• २ तमालपत्र
• मीठ चवीनुसार
• तेल 

कृती:

• मूग तळून घेऊन चाळणीने चाळून घ्या.
• पाणी उकळत ठेवा पाणी ऊकळू लागले की  मूग पावडर थोडी थोडी घालून ढवळत रहा.
• मग तमालपत्र बारीक केलेला लसूण पांढरी मिरे पूड चवीनुसार मीठ मिश्रणात घाला.
• गरमागरम सूप प्यायला तयार आहे.
 
टिप्स:-
• थोडे आल्ले घातले तर चालते.


मूग सूप