बातम्या

कुडित्रे येथे भर चौकात खून

Murder at Bhar Chowk in Kuditre


By nisha patil - 11/2/2024 9:41:34 PM
Share This News:



कोल्हापूर – करवीर तालुक्यातील कुडित्रे येथे भर चौकात सकाळी ७ . ३० च्या दरम्यान खून झाल्याने मोठी खळबळ उडालीय.  कुडित्रे येथे राहणारे जंबाजी  साठे ( वय. ६५ ) यांचा एकाने डोक्यात काठीने हल्ला करून खून केलाय. घटना स्थळी करवीर पोलीस दाखल झालेत. या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी आहे. आज सकाळी भर चौकात घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडालीय. महिन्याभराच्या कालावधीत करवीर तालुक्यात ही खुनाची दुसरी घटना घडलीय.


कुडित्रे येथे भर चौकात खून