बातम्या
चारित्र्यावर संशयाने पत्नीचा निघृण खून - पती पोलिसात हजर
By nisha patil - 7/2/2025 7:33:40 PM
Share This News:
चारित्र्यावर संशयाने पत्नीचा निघृण खून - पती पोलिसात हजर
इचलकरंजी: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने कोयत्याने तिचा निघृण खून केला. नंतर स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. ही घटना शहरातील गजबजलेल्या भागात घडली असून, परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.
चारित्र्यावर संशयाने पत्नीचा निघृण खून - पती पोलिसात हजर
|