बातम्या

रंकाळा चौपाटीवर तरुणाचा खून

Murder of youth at Rankala Chowpatty


By nisha patil - 4/4/2024 8:47:25 PM
Share This News:



रंकाळा चौपाटीवर तरुणाचा खून
  

कोल्हापूर - रंकाळा चौपाटीवर यादवनगर इथल्या तरुणाचा धारदार शस्त्रानं वार करून आज खून करण्यात आलाय. अजय शिंदे असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. खून केल्यानंतर 6 ते 7 मारेकऱ्यांनी एडके, तलवारी, कोयते टाकून पळ काढलाय. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी झालीय.


रंकाळा चौपाटीवर तरुणाचा खून