बातम्या

मुस्लिम मुलींने शिवजयंती निमित्त काढले शिवरायांचे चित्र

Muslim girls drew pictures of Lord Shiva on the occasion of Shiva Jayanti


By nisha patil - 2/19/2024 3:46:08 PM
Share This News:



हे आहे आमचं शाहू  
 
महाराजांचे कोल्हापूर....! इथे जातीपातीला थारा नाही...! शाहू युथ फाऊंडेशनने शिवजयंतीच्या निमित्ताने चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या.या भव्य चित्रकला स्पर्धेत कुमारी सायमा गोलंदाज या म.ल.ग. हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिक्षण घेणार्या  सायमा ने रेखाटले अफजलखानवधाचे चित्र लक्षवेधी ठरले होते.या विद्यार्थ्यांनीचे सर्वांनी कौतुक केले.


मुस्लिम मुलींने शिवजयंती निमित्त काढले शिवरायांचे चित्र