बातम्या

अवश्य करून पाहावे

Must try


By nisha patil - 10/27/2023 7:15:54 AM
Share This News:



वांग्याच्या भरतात मध मिसळून खाल्ल्याने शांत झोप लागते.

गळ्यात खरखर होत असल्यास सकाळी शोप खाल्ल्याने गळा खुलून जातो.

लिंबाला कापून त्याच्या एका फोडीत काळे मीठ आणि दुसऱ्यात काळ्या मिऱ्याची पूड भरून ते गरम करून खाल्ल्याने मंदाग्नीचा त्रास दूर होतो.

रात्री झोपताना मेथी दाणे पाण्यात भिजत घालावे. सकाळी उठून ते पाणी प्यायल्याने मधुमेहीचा रोग्यांना आराम मिळतो.


अवश्य करून पाहावे