बातम्या

रतन टाटा यांच्या मृत्युपत्रात रहस्यमय खुलासा

Mysterious disclosure in Ratan Tata's death certificate


By nisha patil - 8/2/2025 3:45:58 PM
Share This News:



रतन टाटा यांच्या मृत्युपत्रात रहस्यमय खुलासा

५०० कोटींची संपत्ती या अनपेक्षित व्यक्तीच्या नावे दान 

दिवंगत रतन टाटा यांच्या मृत्युपत्रात मोठा खुलासा झाला आहे. त्यांनी ५०० कोटी रुपयांचा एक तृतीयांश वाटा मोहिनी मोहन दत्ता यांना दिला आहे. दत्ता जमशेदपूरमध्ये राहतात आणि ट्रॅव्हल उद्योगात कार्यरत आहेत. त्यांच्या कुटुंबाचा टाटा समूहाशी वर्षानुवर्षांचा संबंध होता. तसेच, टाटा यांनी मोठा वाटा विविध ट्रस्ट व संस्थांना दान केला आहे. त्यांच्या संपत्तीचे अंतिम वाटप कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच होणार आहे.


रतन टाटा यांच्या मृत्युपत्रात रहस्यमय खुलासा
Total Views: 75