बातम्या

नामदार हसन मुश्रीफ देशी पाटील यांची कागल येथे सदिच्छा भेट

Namdar Hasan Mushrif Deshi Patils goodwill visit to Kagal


By nisha patil - 10/7/2023 12:30:53 PM
Share This News:



कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) नामदार हसन मुश्रिफ  यांची महाराष्ट्र राज्य कैबिनेट मंत्रीपदी निवड  झाल्याबद्दल प्रताप बापू कोंडेकर, मा. जिल्हा परिषद अध्यक्ष डी.सी. पाटील, अभिषेक पाटील, भैया माने व प्रकाश गाडेकर. यांच्या हस्ते कोल्हापूर येथे सत्कार करण्यात आला येळी माझी जिल्हा परिषद अध्यक्ष डी सी पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत नाम हसन मुश्रीफ यांनी डीसी पाटील अध्यक्ष असतानाच्या काळात झालेली उल्लेखनीय विकास कामांची आठवण करून दिली, यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.


नामदार हसन मुश्रीफ देशी पाटील यांची कागल येथे सदिच्छा भेट