राजकीय
नाना पटोलेनी दिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा...
By nisha patil - 11/25/2024 12:03:10 PM
Share This News:
नाना पटोलेनी दिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा...
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे यांचा पराभव झालेला आहे. यासर्वाची नैतिक जबाबदारी स्वीकारत नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे.
नाना पटोलेनी दिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा...
|