बातम्या

न्यू इंग्लिश स्कूल कुंभोज शाळेचे रुपडे बदलले

New English School Kumbhoj School has changed its face


By nisha patil - 6/22/2023 10:33:38 PM
Share This News:



विनोद शिंगे :कुंभोज येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल कुंभोज या शाळेचे लोक वर्गणी व माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून पूर्णपणे रुपडे बदलले असून, शाळेला एक आगळीवेगळे रुप आले आहे. शाळेची रंगरंगोटी फरशी व पत्रे बदलण्याचे काम पूर्ण झाल्याने शाळेला गेल्या अनेक वर्षानंतर वेगळेच रुप आले असून त्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले आहे परिणामी शाळेचे रूपडे बदलल्याने विद्यार्थ्यांची पटसंख्या  वाढली आहे. 


न्यू इंग्लिश स्कूल कुंभोज शाळेचे रुपडे बदलले