बातम्या
लोकशाही बळकट होण्यासाठी नवमतदारांनी मतदार नोंदणी करा..
By nisha patil - 1/27/2025 1:38:42 PM
Share This News:
लोकशाही बळकट होण्यासाठी नवमतदारांनी मतदार नोंदणी करा..
जिल्हाधिकारी अमोल येडगेंनी केले नवमतदारांना आवाहन
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय कोल्हापूरात १५ वा राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराचा प्रत्येक निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी नवमतदारांनी मतदार नोंदणी करा. यामुळे लोकशाही अधिक बळकट होण्यासाठी मदत होईल,' असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगेंनी केले.
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय कोल्हापूरात १५ वा राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराचा प्रत्येक निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी नवमतदारांनी मतदार नोंदणी करा. यामुळे लोकशाही अधिक बळकट होण्यासाठी मदत होईल,' असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगेंनी केले. जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, 'संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. हा आपला हक्क असून आपले कर्तव्य आपण बजावले पाहीजे. १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण, तरुणींनी प्राधान्याने आपली मतदार म्हणून नोंदणी करावी. आता ऑनलाईन, ऑफलाईन नोंदणी करता येते. त्यासाठी अॅप, संकेतस्थळ उपलब्ध आहेत. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
लोकशाही बळकट होण्यासाठी नवमतदारांनी मतदार नोंदणी करा..
|