बातम्या

राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली

Newly appointed Chief Secretary of the State Dr Nitin Karir met Deputy Chief Minister Ajit Pawar


By nisha patil - 2/1/2024 12:57:25 PM
Share This News:



राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर  यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली

राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी  2 जानेवारी रोजी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्य सचिवपदी झालेल्या निवडीबद्दल अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली