बातम्या

आता धर्यशील मानेना निवडून आणण्याची जबाबदारी आमची : प्रकाश आवाडे

Now it is our responsibility to elect Dhyasheel Manena Prakash Awade


By nisha patil - 4/5/2024 5:07:41 PM
Share This News:



 हातकणंगले मतदार सघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ हुपरी येथे झालेल्या सभेत

आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, माझ्या जुन्या मतदारसंघातील तेरा गावातील 60 %  मत हे माझी हक्काची आहेत. आणि ती एक टाक धैर्यशील मानेंना मिळतील. आता धैर्यशील माने ना निवडून आणायची जबाबदारी आमची आहे त्यामुळे रात्रीचा दिवस करून धैर्यशील दादांना निवडून देणार अशी त्यांनी ग्वाही दिली.

याप्रसंगी आमदार विनय रावजी कोरे सावकार यांनी 'हुपरीच्या अंबाबाईला स्मरण करून सांगतो की माझ्या मतदारसंघातून इतरांना एकही मताचे लीड मिळणार नाही' अशी खात्री दिली.माजी कृषिमंत्री खासदार अनिलजी बोन्डे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेशजी हळवणकर, आमदार विनयरावजी कोरे, आमदार प्रकाश आवाडे, महावीर आण्णा गाट, मनसे प्रदेश उपाध्यक्ष पुंडलिक भाऊ जाधव, शिवसेनेचे नेते मुरलीधर जाधव, हुपरीच्या माजी नगराध्यक्षा जयश्री गाट, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, रजनीताई मगदुम, आर पी आई राज्य सचिव मंगलराव माळगे, महायुती चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आता धर्यशील मानेना निवडून आणण्याची जबाबदारी आमची : प्रकाश आवाडे