बातम्या
आता ए.एस.ट्रेडर्सचे प्रमोटर्स होणार आरोपी
By nisha patil - 5/27/2023 4:58:28 PM
Share This News:
तारा न्युज वेब टीम : गुंतवणूक तारकांना दाम दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केलेल्याए.एस. ट्रेडर्सच्या एजंट आणि प्रमोटर्स ना आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा आरोपी करणाऱ आहे राज्य आणि पर राज्यातील सुमारे 83 हजार गुंतवणूकदारांना कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे 275 गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याबद्दल तक्रारी केल्या आहेत ए.स ट्रेडर्स या बनावट कंपनीच्या माध्यमातून लोहत सिंग सुभेदार आणि विजय पाटील यांच्यासह तब्बल 28 जणांची फसवणूक केल्याबाबत पोलिसात गुन्हे दाखल झाले असून फसवणुकीच्या तक्रारी मध्ये वाढ होत आहे या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे
आता ए.एस.ट्रेडर्सचे प्रमोटर्स होणार आरोपी
|