बातम्या

"आता माझ्या राजाची मूर्ती बसवणे, माझी जबाबदारी..!डॉ. राहुल आवाडे

Now to install the idol of my king, my responsibility


By nisha patil - 10/14/2024 9:23:37 PM
Share This News:



इचलकरंजी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळा बसवण्याची मागणी कित्येक वर्ष पूर्ण होत नसल्याने भागातील नागरिकांच्या वतीने केलेल्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले आहे. उपोषणस्थळी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांनी भेट देऊन लाक्षणिक उपोषणाला जाहीर पाठिंबा देत उपोषणामध्ये सहभाग घेतला.

यावेळी माजी खासदार निवेदिता माने, सर्व शिवशंभुभक्त, प्रमुख पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते


"आता माझ्या राजाची मूर्ती बसवणे, माझी जबाबदारी..!डॉ. राहुल आवाडे