विशेष बातम्या
कोल्हापूरमध्ये पौष्टिक तृणधान्य महोत्सव व बाईक रॅलीचे आयोजन
By nisha patil - 3/21/2025 4:51:09 PM
Share This News:
कोल्हापूरमध्ये पौष्टिक तृणधान्य महोत्सव व बाईक रॅलीचे आयोजन
🔹 शनिवारी (दि. 22 मार्च) कुर, ता. भुदरगड येथे महोत्सव
🔹 पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन
🔹 मिलेट बाईक रॅलीचे आयोजन – कुर-दारवाड-म्हसवे-गारगोटी मार्गावर सकाळी 9 वाजता रॅली.
🔹 तृणधान्य कार्यशाळा व ऊस पिक परिसंवाद – श्रीराम मंगल कार्यालय, कुर येथे सकाळी 10 वाजता.
🔹 शेतकऱ्यांसाठी विविध योजनांचा लाभ – ट्रॅक्टर, पॉवर टिलर, अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतील मंजुरी पत्र वाटप.
🔹 तृणधान्य पाककला स्पर्धा आणि उत्पादन स्टॉल्स – विविध पौष्टिक तृणधान्य पदार्थ व प्रक्रिया उत्पादन विक्रीसाठी उपलब्ध.
📞 अधिक माहितीसाठी कृषी विभाग, कोल्हापूरशी संपर्क साधावा.
कोल्हापूरमध्ये पौष्टिक तृणधान्य महोत्सव व बाईक रॅलीचे आयोजन
|