बातम्या

मनसेचा १८ वा वर्धापन दिनानिमित्ताने मनसेत शिवाजी पेठेतील तरुणांचा प्रवेश

On the occasion of 18th anniversary of MNS


By nisha patil - 11/3/2024 11:26:46 PM
Share This News:



मनसेचा १८ वा वर्धापन दिनानिमित्ताने मनसेत शिवाजी पेठेतील तरुणांचा प्रवेश
 

कोल्हापूर : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक युवकांनी अमित साहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत शिवाजी पेठ येथील उदय गायकवाड़,प्रतीक भोंसले व मित्र परिवार यानी प्रवेश केला, ह्या प्रवेश प्रसंगी यावेळी मा.श्री.आशिष साबळे पाटील राज्य सचिव, मनसे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष, नगरसेवक मा.श्री.राजू दादा दिंडोर्ले, शहर अध्यक्ष प्रसाद पाटील, शहर सचिव यतिन होरणे,मनविसे जिल्हाध्यक्ष अभिजित राऊत, अजिंक्य शिंदे शहर अध्यक्ष, नितेश गणेशाचार्य जिल्हा सचिव शहर सचिव राघव सरदेसाई ,पूनम केसरकर,ऋतुजा दूधाने,गौरी पाटीलयांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


मनसेचा १८ वा वर्धापन दिनानिमित्ताने मनसेत शिवाजी पेठेतील तरुणांचा प्रवेश