बातम्या

कबनूर येथे लक्ष्मी देवीच्या यात्रे निमित्त डॉ. राहुल आवाडे यांची मंदिराला भेट; भक्तांना प्रसाद वाटप आणि शुभेच्छा

On the occasion of Lakshmi Devi Yatra at Kabanur


By nisha patil - 3/9/2024 9:25:36 PM
Share This News:



कबनूर येथे लक्ष्मी देवीच्या यात्रे निमित्त मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी मंदिरास भेट देऊन लक्ष्मी देवीची आरती करून देवीचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच भाविक व भक्तांना प्रसाद वाटप करून लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपसरपंच सुधीर लिगाडे, जवाहर बॅंकेचे संचालक बबन केटकाळे, अशोक पाटील, ग्रा. पं. सदस्य मधुकर मणेरे, ग्रा. पं. सदस्य समीर जमादार, ग्रा.पं.सदस्या सुलोचना कट्टी, ग्रा. पं. सदस्या सुनिता आडके, नवमा संचालक बाळासाहेब माने, अभिजित भरमगोंडा, संजय सुतार सचिन सुतार, जितेंद्र पाटील, संतोष पाटील, महेश कांबळे, रामा इंगणे, नितीन पाटील, चेतन पाटील, शीतल सुतार, शिवाजी वनघेकर, मलगोंड मिरजे, रघुनाथ मिरजे, रमेश पाटील, अमित भरमगोंडा, साईगोंडा पाटील, बाळू जमादार, विनायक पाटील, सुधीर केटकाळे यांच्यासह गावातील भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कबनूर येथे लक्ष्मी देवीच्या यात्रे निमित्त डॉ. राहुल आवाडे यांची मंदिराला भेट; भक्तांना प्रसाद वाटप आणि शुभेच्छा