बातम्या

इचलकरंजीतील सत्यनारायण पूजेच्या प्रसंगी डॉ. राहुल आवाडे यांची उपस्थिती; रॅपियर युनिटची पाहणी केली

On the occasion of Satyanarayan Puja in Ichalkaranji


By nisha patil - 3/9/2024 9:33:24 PM
Share This News:



इचलकरंजी येथील माजी पाणी पुरवठा सभापती दिपक सुर्वे यांच्या रॅपियर युनिट येथे आयोजित सत्यनारायण पूजेच्या प्रसंगी मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी उपस्थित राहून पूजा दर्शन घेतले व रॅपियर युनिटची पाहणी केली.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष विठ्ठल सुर्वे,  माजी नगरसेवक राजू बोंद्रे, ताराराणी युवा अध्यक्ष सतीश मुळीक, इम्रान मकानदार, नितेश पोवार, प्रदीप बंडगर, ओंकार सुर्वे, सुनील होगाडे, नितीन तोडकर,राजेंद्र सुर्वे, प्रकाश सुर्वे, डॉ. राजू पुजारी, बाळासो सोलगे, सर्वेश गुगळे, निलेश बुगड, राहुल हळदे, अक्षय रेडेकर, शंभू सुर्वे, विठ्ठल मोरे, गणेश पवाडी, रोहन सुर्वे, अमोल सुर्वे, दिपक आवळकर यांच्यासह कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


इचलकरंजीतील सत्यनारायण पूजेच्या प्रसंगी डॉ. राहुल आवाडे यांची उपस्थिती; रॅपियर युनिटची पाहणी केली