बातम्या

कोरोची येथे श्री संतसेना महाराजांच्या ६२५ व्या पुण्यतीथी सोहळ्यानिमित्त विठ्ठल मंदिर येथे राहुल आवाडे यांनी उपस्थित राहून महाप्रसादाचे वाटप केले.

On the occasion of the 625th death anniversary of Shri Santsena Maharaj at Korochi


By nisha patil - 8/30/2024 10:01:10 PM
Share This News:



कोरोची येथे श्री संतसेना महाराजांच्या ६२५ व्या पुण्यतीथी सोहळ्यानिमित्त विठ्ठल मंदिर येथे मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांनी उपस्थित राहून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आयोजित केलेल्या महाप्रसादाचे वाटप केले.

यावेळी अध्यक्ष तानाजी मर्दाने, उपाध्यक्ष निलेश साळुंखे, योगेश जाधव, महेश चौधरी, ग्रामपंचायत सदस्य शीतल पाटील, अभिनंदन पाटील, ग्रामपंचायत सदस्य संजय शहापुरे, ग्रामपंचायत सदस्य विकी माने, मनोज खारखंडे, बंडा पाटील, दिपक तेली, विनायक बचाटे, बाळासाहेब माने, शरद साखर कारखाना संचालक डी.बी.पिस्ते, अमोल जाधव, सचिन लायकर, नरेंद हरवंदे, संजय कदम, सुहास शिंदे, कुमार साळुंखे, संदीप शिंदे, उत्त्त्तम साळुंखे, निलेश साळुंखे, सागर साळुंखे, अमोल कदम, अमोल सारंग, प्रकाश पैलवान यांच्यासह नागरिक उपस्थित होते.


कोरोची येथे श्री संतसेना महाराजांच्या ६२५ व्या पुण्यतीथी सोहळ्यानिमित्त विठ्ठल मंदिर येथे राहुल आवाडे यांनी उपस्थित राहून महाप्रसादाचे वाटप केले.