बातम्या

इचलकरंजीत महिलांसाठी एक दिवसीय शिबीर संपन्न

One day camp for women in Ichalkaranjit concluded


By nisha patil - 2/8/2024 3:03:05 PM
Share This News:



  महिला आघाडी सक्षमीकरण करण्यासाठी ताराराणी महिला आघाडी इचलकरंजी यांच्यावतीने देवकृपा गल्ली, आय.जी.एम. हॉस्पिटल जवळ महिलांसाठी आयोजित मोफत ब्युटी पार्लर एक दिवसाचाचे शिबीर संपन्न झाले. या प्रशिक्षणाचा भरपूर महिलांनी लाभ घेतला.
         

आमदार प्रकाशआण्णा आवाडे व  जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या सहकार्याने व  मोश्मी आवाडे वहिनी यांचे  मार्गदर्शन लाभले. 
       

 यावेळी ताराराणी महिला आघाडी अध्यक्षा उर्मिला गायकवाड, ताराराणी महिला आघाडी कार्याध्यक्षा नजमा शेख, ताराराणी महिला आघाडी सेक्रेटरी सपना भिसे, मंगल सुर्वे, सीमा कमते, वैशाली गजगेश्वर, सुनिता पाटणकर, राजश्री होगाडे, संध्या लायकर, अंजुम मुल्ला, अनिता चव्हाण, यशोदा कदम,अनुराधा सातपुते यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


इचलकरंजीत महिलांसाठी एक दिवसीय शिबीर संपन्न