बातम्या
रुई येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या हातकलंगले पोलीस ठाण्यात नोंद
By nisha patil - 10/7/2023 8:10:39 PM
Share This News:
तारा न्यूज वेब टीम : रुई तालुका हातकणंगले येथे अनिल साठी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, घटनास्थळी मिळालेली माहिती अशी केली अनिल साठे सकाळी घरातून बाहेर पडले सकाळी दहा वाजता रुई माणगाव या रस्त्यावर आपल्या मोटर सायकलने जाऊन गावापासून थोड्याच अंतरावर रस्त्याकडे असणारे एका झाडाला दोरीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्याची कारण समजू शकले नाही, सदर घटनेची नोंद हातकणंगले पोलिसात झाली आहे
रुई येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या हातकलंगले पोलीस ठाण्यात नोंद
|