बातम्या

कोल्हापुरात मॅसिकॉन २०२५ शल्यविशारद परिषदेचे आयोजन

Organization of Massicon 2025 Surgery Conference in Kolhapur

By nisha patil - 3/2/2025 8:45:20 PM
Share This News:

कोल्हापुरात मॅसिकॉन २०२५ शल्यविशारद परिषदेचे आयोजन

कोल्हापूर, दि. ०३ : असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मॅसिकॉन २०२५ शल्यविशारद परिषद ६ ते ९ फेब्रुवारी दरम्यान कोल्हापूरच्या हॉटेल सयाजीमध्ये होणार आहे.

यामध्ये थायरॉईड, कॅन्सर सर्जरी, आणि नवनवीन शस्त्रक्रिया पद्धती यावर देश-विदेशातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. उद्घाटन डॉ. प्रविण सुर्यवंशी यांच्या हस्ते होईल.

कोल्हापुरात मॅसिकॉन २०२५ शल्यविशारद परिषदेचे आयोजन
Total Views: 33