बातम्या

कोतोलीत २६ मार्चपासून पारायण सोहळ्याचे आयोजन

Organization of Parayan ceremony from March 26 in Kotoli


By nisha patil - 3/22/2024 9:32:43 PM
Share This News:



कोतोलीत २६ मार्चपासून पारायण सोहळ्याचे आयोजन

३५ वर्षांपासून अखंडपणे सुरु असणारे पारायण - पांडुरंग गांजवे

पांडुरंग फिरींगे पन्हाळा : प्रतिनिधी सालाबादप्रमाणे संत श्री. तुकाराम महाराज यांचे बीज व संत श्री एकनाथ महाराज यांची नाथषष्ठी निमित्त श्रीमद् जगद्गुरु ब्रम्हचैतन्य संत श्री. तुकाराम महाराज यांचे विद्यावंशज वै.ब्रम्हचैतन्य सद्गुरु श्री.ह.भ.प. तात्यासी वासकर महाराज (आबा) यांचे कृपाशिर्वादाने ग्रंथराज श्री.ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळा  मंगळवार, दि. २६/०३/२०२४ ते सोमवार, दि.०१/०४/२०२४ अखेर सुरु राहणार आहे.दैनंदिन कार्यक्र पहाटे५:०० वा.
सकाळी ७ ते ११काकड आरती ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सायं. ५:३० ते ६:४५ प्रवचन व
॥ जय जय राम कृष्ण हरि ॥ सकाळी ११:३० ते ३ प्रसाद व विश्रांती सायं.४ ते ५ तुकाराम महाराज गाथा भजन सायं. ७ ते ९ रात्रौ ९ ते ११ या बिज मंत्राचा जप,प्रसाद हरिनाम सप्ताहातील प्रवचन- किर्तन संकिर्तन तद्नंतर हरिजागर वार व दिनांक मंगळवार२६/०३/२०२४ प्रवचन ह.भ.प. अशोक शेलार (वाघवे)
किर्तन ह.भ.प.चंद्रकांत कुंभार (यड्रावकर) संत श्री. तुकाराम महाराज बीज भजन व पुष्पवृष्टी (सकाळी १० ते १२.३०) बुधवार २७/०३/२०२४ ह.भ.प. मारुती जाधव ( तिरपण) गुरुवार २८/०३/२०२४ शुक्रवार
२९/०३/२०२४ शनिवार ३०/०३/२०२४ ह.भ.प.अमित पाटील (सुळे) ह.भ.प. जे. आर. पाटील (नेलें)
रविवार ३१/०३/२०२४ ह.भ.प. पांडूरंग गांजवे सर (कोतोली) संत श्री. एकनाथ महाराज नाथषष्ठीचे
ह.भ.प.प्रा.ब.ना. तुरंबेकर (सर) (कोतोली) सकाळी ८ ते ९ पारायण सांगता श्रीगुरु ऋषिकेश वासकर (पंढरपूर) ह. भ. प. गजानन गाणबावले (पेठवडगाव) ह.भ.प. पांडूरंग पाटील (कापूसखेड)
ह.भ.प. तानाजी पाटील (मांडुकली) भजन व पुष्पवृष्टी (सकाळी १० ते १२.३०) ह.भ.प. भिकाजी शिंदे (कासारवाडी) दिंडी व महाप्रसाद सोमवार ०१/०४/२०२४ ९ ते ११ काल्याचे भजन

 

स्थळ :- श्री. हनुमान देवालयासमोर कोतोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर
आपले आगमनेच्छुक :- समस्त ग्रामस्थ व वारकरी मंडळ, कोतोली.
सुचना :- वाचकांना पारायणासाठी ग्रंथ दिले जातील.आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.


कोतोलीत २६ मार्चपासून पारायण सोहळ्याचे आयोजन