शैक्षणिक
विवेकानंद महोत्सव 2025: विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व खुलविणाऱ्या स्पर्धांचे आयोजन
By nisha patil - 6/2/2025 12:49:30 PM
Share This News:
विवेकानंद महोत्सव 2025: विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व खुलविणाऱ्या स्पर्धांचे आयोजन
कोल्हापूर, दि. 6: विवेकानंद कॉलेजने 'विवेकानंद महोत्सव : शोध चैतन्याचा 2025' या महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन केले. स्पर्धांमध्ये अभिवाचन, सोलो डान्स, आयडियाथॉन, ऍड मॅड शो, रिल फ्लिक्स आणि मिस्टर & मिस विवेकानंद यांचा समावेश होता.
महोत्सवात कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, मुंबई येथील महाविद्यालयांचा सहभाग होता. विजेत्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्रांनी सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत फूड फेअर आणि फन फेअरचे उदघाटन झाले. स्पर्धेतील सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
विवेकानंद महोत्सव 2025: विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व खुलविणाऱ्या स्पर्धांचे आयोजन
|