बातम्या
संजीवनी तोडकर फौंडेशनच्या वतीने महिलांच्या साठी विविध स्पर्धेचे आयोजन
By Administrator - 3/17/2024 6:33:26 PM
Share This News:
संजीवनी तोडकर फौंडेशनच्या वतीने महिलांच्या साठी विविध स्पर्धेचे आयोजन
पांंडूरंग फिरींगे कोल्हापूर : प्रतिनिधी संजीवनी तोडकर स्वास्थ फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा मंगळवार दि. 19 मार्च रोजी १ ते ४ दरम्यान आंबेवाडी येथे गुरुकृपा हॉलमध्ये होणार आहेत.
यावेळी गेम शो, धमाल डान्स,लकी ड्रा मध्ये पैठणीचा खेळ तसेच १ग्रँम सोन्याची नथ १० नग, १ ग्रँम सोन्याची ठुशी ५ नग,जेवणाची १ थाळी ३कुपन देण्यात येणार आहे.आदी खेळ घेण्यात येणार आहेत.महिलांनी सहभागी होण्यासाठी ७४४८००५९६३ ला संपर्क साधावा असे आवाहन संयोजक यांनी केले आहे.
संजीवनी तोडकर फौंडेशनच्या वतीने महिलांच्या साठी विविध स्पर्धेचे आयोजन
|