बातम्या

सखीसंपदाचे स्नेहसंमेलन आणि भव्य प्रदर्शन सोहळयाचे आयोजन

Organized charity gatherings and grand exhibitions


By nisha patil - 10/1/2024 10:51:50 PM
Share This News:



सर्वांच्या  स्नेहाच्या सखीसंपदा चॅरिटेबल मंचच्या तेराव्या वर्धापनदिनानिमित्त आणि  जिजाऊ मांसाहेबाच्या जयंतीचे औचित्य साधून  सखीसंपदाचे स्नेहसंमेलन आणि भव्य प्रदर्शन सोहळा आयोजित केला आहे  भारत हौसिंग सोसायटी हाॅल, राजारामपुरी 8 वी गल्ली इथे या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आला असून 12 जानेवारी रोजी सकाळी 10-ते रात्री नऊ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुल असणार आहे इथे छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रदर्शन आणि विक्री आयोजित केली आहे.


 

तसेच   सखीसंपदाच्या सभासदांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
प्रदर्शनाला भेट देणाऱ्या मान्यवरांसाठी लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे  तरी सर्वांना या प्रदर्शनास जरूर भेट द्यावी.  असे आवाहन सखी संपदा परिवार कोल्हापूर यांच्या तर्फे केलं आहे


                    
     
स्टाॅल आणि माहितीसाठी संपर्क
8888033332,+91 98509 77645,
91 99755 74625...
त्वरा करा आपण मर्यादित स्टाॅल ठेवणार आहोत..


सखीसंपदाचे स्नेहसंमेलन आणि भव्य प्रदर्शन सोहळयाचे आयोजन