बातम्या

अन्यथा धरणावर जलसमाधी घेण्यात येणार आहे? संजय पवार

Otherwise  water burial will be held at the dam


By nisha patil - 5/27/2024 8:19:22 PM
Share This News:



कोल्हापूर : प्रतिनिधी दुधगंगा धरण फुटल्यावर सरकार जागे होणार आहे का ? महाराष्ट्र शासन
माणसे मरण्याची वाट पाहात आहे का ? दुधगंगा धरणाची गळती त्वरीत बंद करा अन्यथा
उध्दव बाळासो ठाकरे गट तीव्र जन आंदोलन करणार शिवसेना उपनेते संजय पवार यांच्या सह शिष्टमंडळाने अभिजित म्हेत्रे पाठबंधारे अधिक्षक यांना देण्यात आले.


   ८०,७२,११,८४४ (रु. ऐंशी कोटी बहात्तर लाख अकरा हजार आठशेचोपन्न फक्त) चा प्रस्ताव महाराष्ट्र शासनास पाठवला आहे परंतु अध्यापहीदुधगंगा धरणाच्या गळतीचे काम सुरु झालेले नाही. मग महाराष्ट्र शासन दुधगंगाधरण फुटून माणसे मरण्याची वाट पाहत आहे काय ? दुधगंगा धरणाचे काम
त्वरीत सूरू करा अन्यथा गुरुवार दि.४/०६/२०२४ रोजी दुधगंगा धरण राधानगरीयेथे शिवसेनेचे वतीने जलसमाधी आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी.आपले, सुनील शिंत्रे जिल्हा प्रमुख
सुरेश चौगले उपजिल्हा प्रमुखउत्तम पाटील तालुका प्रमुखसागर पाटील, उत्तम शेटके,बापु किल्लेदार, एम एन पाटील (सर), विक्रम पाटील, जमिर ताशिलदार, अनिल चौगले, विजय टिपुगडे,
 विजय देवणे, सुनील मोदी, विशाल देवकुळे, राजेंद्र पाटील, मंजित माने, सुशील भंदिगिरे, शशिकांत बिडकर, जयसिंगराव टिकीले,विष्णू पोवार, भरत आमते, प्रकाश पाटील, बाजीराव पाटील, संभाजी भोकरे, दिनेश परमार, महादेव कुकडे, राजू यादव, संजय जाधव, दिनेश साळोखे


अन्यथा धरणावर जलसमाधी घेण्यात येणार आहे? संजय पवार