बातम्या

सरसकट आरक्षणाला आमचा कायमस्वरुपी विरोध-गोपीचंद पडळकर

Our permanent opposition to general reservation Gopichand Padalkar


By nisha patil - 1/27/2024 11:43:47 AM
Share This News:



सरसकट आरक्षणाला आमचा कायमस्वरुपी विरोध-गोपीचंद पडळकर

लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार असून आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. तर सरसकट ओबीसीतून होत असलेल्या मागणीला आमचा कायमस्वरूपी विरोध असणार असल्याचे मत आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं या गोष्टीला आमचा पाठिंबा असून मराठा समाजातही मोठ्या प्रमाणात गरीब लोक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


सरसकट आरक्षणाला आमचा कायमस्वरुपी विरोध-गोपीचंद पडळकर