बातम्या

करवीरचे आमदार पी एन पाटील यांचे निधन

P N Patil is a Death


By nisha patil - 5/23/2024 6:26:12 AM
Share This News:



करवीरचे आमदार  माजी उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी  पी एन पाटील यांचे नुकतेच निधन झाले अंत्यदर्शन सकाळी 11 वाजता सडोली खालसा येथे होणार आहे व अंत्यविधी  दुपारी एक वाजता सडोली खालसा येते होणार आहे


करवीरचे आमदार पी एन पाटील यांचे निधन