बातम्या

झाकीर हुसेन यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान

Padma Bhushan awarded to Zakir Hussain


By nisha patil - 7/13/2023 7:36:26 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम : केंद्र सरकारच्या वतीने सन 2023 साठी जाहीर झालेला पद्मभूषण पुरस्कार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना बुधवारी त्यांच्या निवासस्थानी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला मानपत्र आणि पदक असे या पुरस्काराचे स्वरूप असून केंद्र सरकारच्या वतीने राज्याच्या अप्पर मुख्य सचिव गृह सुजाता सैनिक यांनी हा पुरस्कार प्रदान केला यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे मुख्यमंत्री सचिवालयाचे सहसचिव कैलास बिलोनीकर आणि वेंकटेश भट अवर सचिव सुधीर शास्त्री उपस्थित होते


झाकीर हुसेन यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान