खेळ
भारताविरुद्ध पाकिस्तानचा महामुकाबला 23 फेब्रुवारीला दुबईत…
By nisha patil - 2/22/2025 6:11:53 PM
Share This News:
भारताविरुद्ध पाकिस्तानचा महामुकाबला 23 फेब्रुवारीला दुबईत…
रोहित शर्माची टीम इंडिया आपल्या दुसऱ्या विजयासाठी सज्ज
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीतील महामुकाबला रविवारी 23 फेब्रुवारीला दुबईत खेळला जाणार आहे. या स्पर्धेत पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्धचा सामना गमावला आहे. त्यामुळे या सामन्यासाठी पाकिस्तानने विशेष तयारी केलीय. कारण भारताविरूद्धचा सामना गमावल्यास, पाकिस्तानचं आव्हान जवळपास संपुष्टात येणार आहे. भारताविरूद्धचा सामना जिंकून या स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी पाकिस्तानने तयारी केलीय. दुसरीकडे रोहित शर्माची टीम इंडिया आपल्या दुसऱ्या विजयासाठी सज्ज झाली आहे.
भारताविरुद्ध पाकिस्तानचा महामुकाबला 23 फेब्रुवारीला दुबईत…
|