बातम्या

पन्हाळ्याचा होणार कायापालट

Panhala will be transformed


By nisha patil - 9/16/2023 7:41:04 PM
Share This News:



पन्हाळ्याचा होणार कायापालट

साडेसहा कोटी रुपयांचा निधी मंजूर

शाहूवाडी चे आमदार विनय कोरे यांचे विशेष सहकार्य

पन्हाळा गिरीस्थान नगर परिषदेस राज्य शासनाने वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी साडेसहा कोटी रुपये विशेष अनुदान दिलेले आहे या रकमेतून पन्हाळा येथील ऐतिहासिक चार दरवाजा येथील साधोबा तलाव व परिसरातील सुशोभीकरणासाठी तीन कोटी रुपये तर पन्हाळा येथील इंटरप्रेटेशन सेंटर इमारत व परिसर सुशोभीकरणासाठी तीन कोsटी रुपये व पर्यटकांसाठी पन्हाळा येथे निवास बांधणी करता 50 लाख रुपये असे साडेसहा कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे याबाबत पन्हाळा शाहूवाडी चे आमदार विनय कोरे यांनी विशेष सहकार्य केले आहे त्यांच्या प्रयत्नातून पन्हाळा नगर परिषदेत साडेसहा कोटी रुपये मिळाले असल्याची माहिती प्रशासक माळी यांनी दिली


पन्हाळ्याचा होणार कायापालट