बातम्या

पंकजा मुंडे यांचीमराठा आंदोलकांनी रोखली गाडी

Pankaja Mundes car was stopped by Maratha protesters


By nisha patil - 3/27/2024 6:26:24 PM
Share This News:



पंकजा मुंडे यांचीमराठा आंदोलकांनी रोखली  गाडी 

मराठा आंदोलक तीव्र नाराज 

पोलिसांनी केला त्यांच्यावर सौम्य लाठीमार 


मोठी बातमी समोर आली आहे   पंकजा मुंडे यांची गाडी मराठा आंदोलकांनी  रोखली. केज तालुक्यातील औरंगपूर येथे पंकजा मुंडे या पावनधाम येथील सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या यावेळी मराठा आंदोलक पंकजा मुंडे यांच्या गाडीच्या  समोर येऊन  एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी घोषणा देत त्यांची गाडी आडवली  पोलिसांनी आंदोलकांना समजावल्यानंतर सुद्धा आंदोलन काही केल्या मागे हटायला तयार नव्हते. तेव्हा पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. पोलिसांना सौम्य लाठी चार्ज करत आंदोलकांना बाजूला करावे लागले.


पंकजा मुंडे यांचीमराठा आंदोलकांनी रोखली गाडी