बातम्या

राष्ट्रवादी म्हणूनच सत्तेत सहभागी: अजित पवार

Participating in power as a nationalist Ajit Pawar


By nisha patil - 3/7/2023 1:27:49 PM
Share This News:



तारा न्युज वेब टीम : आम्ही राष्ट्रवादी म्हणूनच सत्तेत सहभागी होणार आहोत पुढे देखील निवडणुका पक्षाच्या चिन्हासह लढणार आहोत अशी स्पष्ट भूमिका अजितदादांनी शपथ घेतल्यानंतर मांडली आहे ही भूमिका आपल्याला साथ देणाऱ्या आमदारांना मान्य असल्याचेही त्यांनी सांगितले ते म्हणाले पक्षाच्या वर्धापन दिनीच आपण देशाला खंबीर नेतृत्वाची गरज असल्याचे म्हटले होते तरुणांना संधी देणेही आवश्यकच आहे नवीन कार्यकर्ते पुढे आणले पाहिजेत असा आपला प्रयत्न असेल कोरोना कालावधीतही आपण विकास हीच भूमिका ठेवली होती अशी त्यांनी स्पष्ट केले


राष्ट्रवादी म्हणूनच सत्तेत सहभागी: अजित पवार