बातम्या

शिवशक्ती प्रतिष्ठान तर्फे भारतातील गड किल्यांचे फोटो प्रदर्शन.....

Photo exhibition of forts in India by Shiv Shakti Pratishthan


By nisha patil - 11/24/2023 5:12:22 PM
Share This News:



कोल्हापूरनगरीला खूप मोठा इतिहास आहे इथली कला- अनेक गड किल्ल्यांची वास्तू वैशिष्ट्यपूर्ण आहे.याच गडकिल्ल्यांची भ्रमंती कोल्हापूरचे दुर्गप्रेमी ज्येष्ठ बळवंत सांगळे यांनी पहिली दुर्ग भ्रमंती 1975 साली ज्योतिबा-पन्हाळा- पावनखिंड- विशालगड अशी केली होती.1975 सालापासून आजपर्यंत अखंड दुर्ग भ्रमंती त्यांची चालू आहे. या अखंड 53 वर्षाच्या दुर्ग भ्रमंती मध्ये भारतातील केरळ पासून राजस्थान पर्यंत पसरलेल्या शेकडो गड किल्ल्यांना त्यांनी भेटी दिल्या आहेत, त्यापैकी काही निवडक 250 किल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन 20 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर पर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य ठेवण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी ज्येष्ठ दुर्गप्रेमी बळवंत सांगळे यांनी आवाहन केलेलं आहे


शिवशक्ती प्रतिष्ठान तर्फे भारतातील गड किल्यांचे फोटो प्रदर्शन.....