शैक्षणिक
प्लास्टिक सर्जरीमुळे रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल- डॉ. संजय डी. पाटील
By nisha patil - 1/23/2025 5:45:27 PM
Share This News:
प्लास्टिक सर्जरीमुळे रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल- डॉ. संजय डी. पाटील
डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये मोफत प्लास्टिक सर्जरी शिबीर
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि इचलकरंजीच्या सहकार्याने उपक्रम
डी. वाय. पाटील हॉस्पिटल आणि रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरात शारीरिक व्यंग आणि व्रण असलेल्या 150 हून अधिक रुग्णांना उपचार मिळणार आहेत. शिबिरामुळे रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल, असा विश्वास डॉ. संजय पाटील यांनी व्यक्त केला.
प्लास्टिक सर्जरीमुळे रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल- डॉ. संजय डी. पाटील
|