बातम्या

कोल्हापुरात बकरी ईद आणि आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्गावरून पोलिसांचे संचलन

Police movement on major roads in Kolhapur on the occasion of Bakri Eid and Ashadhi Ekadashi


By nisha patil - 6/28/2023 1:49:17 PM
Share This News:



तारा न्युज वेब टीम :  29 जून रोजी होणाऱ्या आषाढी एकादशी आणि बकरीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गावरून संचलन करण्यात आलं बिंदू चौकातून या संचलनाला सुरुवात करण्यात आली शहरातील प्रमुख चौक आणि मार्गावरून पोलिसांचे हे संचलन करण्यात आले आहे या संचलनामध्ये शहरातील चार पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर शीघ्रकृतिदल दंगल काबू पथकातील जवान सहभागी झाले होते.


कोल्हापुरात बकरी ईद आणि आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्गावरून पोलिसांचे संचलन