बातम्या

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका - मंत्री गुलाबराव पाटील

Positive stand on issues of employees in Maharashtra Life Authority


By nisha patil - 7/24/2024 12:38:03 PM
Share This News:



 महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) मधील कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून  सकारात्मक भूमिका  घेतली असून कालबद्ध पदोन्नती, बोनस, प्रलंबित फरक या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक घेऊन पाठपुरावा करू व या प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.


महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका - मंत्री गुलाबराव पाटील