बातम्या

जिल्ह्यात कुंभार बांधव मातीची भांडी बनविण्यात मग्न

Potters in the district are engaged in making pottery


By nisha patil - 12/1/2024 2:47:44 PM
Share This News:



ग्रामीण भागात कुंभार बांधव उन्हाळा सुरु झाला की मातीपासून वेगवेगळी भांडी,माठ,खेळणी, घरघुती लागणार्या वस्तू तयार करण्यात मग्न असतात. जानेवारी महिन्यात संक्रांत सणाला घरोघरी लागणारी बुंडूकली तयार करून ती
 

ग्रामीण भागात कुंभार बांधव उन्हाळा सुरु झाला की नदीकाठी असलेली माती आणून ती वाळवून भिजवून त्या मातीपासून वेगवेगळी भांडी,माठ,खेळणी, घरघुती लागणार्या वस्तू तयार करण्यात मग्न असतात. जानेवारी महिन्यात संक्रांत सणाला घरोघरी लागणारी बुंडूकली तयार करून ती  घरोघरी जाऊन देण्यात येतात. काही बांधव  बाजारात जाऊन विक्री 
करतात.


जिल्ह्यात कुंभार बांधव मातीची भांडी बनविण्यात मग्न