बातम्या

प्रकाशआण्णा आवाडे व डॉ. राहुल आवाडे यांच्या स्वखर्चातून बंद बोर दुरस्तीची कामे पूर्ण; उद्घाटन सोहळ्यात महिलांनी केला सत्कार

Prakashanna Awade and Dr Closed bore repair work completed at Rahul Awade


By nisha patil - 6/9/2024 1:25:00 PM
Share This News:



आमदार प्रकाशआण्णा आवाडे व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या स्वखर्चातून बालाजी पतसंस्था, गांधी पुतळा येथे परिसरातील बंद असलेल्या बोर दुरस्तीचे काम पूर्ण झाले. या याप्रसंगी मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. त्याबद्दल भागातील महिलांनी साहेबांचा सत्कार करून आभार मानले.

यावेळी ताराराणी महिला आघाडी अध्यक्षा उर्मिला गायकवाड, माधुरी गायकवाड, पद्मा पतंगे, विद्या केसरे, नीलम पाटील, तेजश्विनी जगताप, राजू गायकवाड, पिंटू खोत, प्रदीप केरले, स्वप्निल पाटील, भाऊसो रुग्गे, अमोल वाडेकर, नंदिनी जाधव, लता सटाले, लता वाडीकर, मालन माने, शालन जाधव, विमल जाधव, संगीता मगदुम, रूपा लोके, संगीता जाधव यांच्यासह महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रकाशआण्णा आवाडे व डॉ. राहुल आवाडे यांच्या स्वखर्चातून बंद बोर दुरस्तीची कामे पूर्ण; उद्घाटन सोहळ्यात महिलांनी केला सत्कार