बातम्या

महेश मानव सेवा संस्थेच्या लोकार्पण समारोहात आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांची उपस्थिती

Presence of MLA Prakashanna Awade in the inauguration ceremony of Mahesh Manav Seva Sanstha


By nisha patil - 2/9/2024 12:34:13 PM
Share This News:



महेश मानव सेवा संस्था इचलकरंजी यांच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य लोकार्पण समारोहास आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी भेट दिली.

यावेळी संस्थेचे पधाधिकारी शिवभगवानजी तोशनीवाल, ओमप्रकाशजी छापरवाल, सत्यनारायणजी रांदड, रामनिवासजी मुंदड़ा, गिरिराजजी मोहता, वेनुगोपालजी मुंदड़ा, घनश्यामजी तोतला, रामगोपालजी मालानी, प्रहलादजी भूतडा,ऱाजेन्द्र जी नटवरलालजी बालदी, विनीत तोशनीवाल, गोपाल छापरवाल, संदीप लाहोटी, आनंद बांगड़, नवनीत चांडक, सुशील इनानी, सुनील मुंदड़ा उपस्थित होते.


महेश मानव सेवा संस्थेच्या लोकार्पण समारोहात आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांची उपस्थिती