बातम्या

"इचलकरंजीतील 'देऊ निवास' वास्तूच्या वास्तुशांती समारंभात स्वप्निलदादा आवाडे यांची उपस्थिती"

Presence of Swapnil Dada Awade in Vastu Shanti Ceremony


By nisha patil - 8/30/2024 3:46:54 PM
Share This News:



नगारे मळा, विक्रम नगर इचलकरंजी येथील गजानन नगारे यांच्या नवीन बांधलेल्या "देऊ निवास" या वास्तूच्या वास्तुशांती व ग्रहप्रवेश समारंभास क आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे यांनी उपस्थित राहून नगारे परिवारास शुभेच्छा दिल्या. 

यावेळी यशवंत प्रोसेसचे व्हा चेअरमन राजाराम बोंगार्डे, स्वप्नील कुळवमोडे, अभिजित बोंगार्डे, अनिकेत नगारे, हरी नगारे, रणजित बोंगार्डे, गणेश नगारे यांच्यासह नातेवाईक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


"इचलकरंजीतील 'देऊ निवास' वास्तूच्या वास्तुशांती समारंभात स्वप्निलदादा आवाडे यांची उपस्थिती"