बातम्या

प्रिया बेर्डेचं टीव्ही जगतात पुनरागमन

Priya Bairds return to the TV world


By nisha patil - 5/8/2023 6:03:04 PM
Share This News:



टीव्हीवर एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनाथांसाठी संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या सिंधुताई सकपाळ याच्या जीवनावर आधारित ही मालिका आहे. १५ ऑगस्टपासून 'सिंधुताई माझी माई' ही मालिका कलर्स मराठीवर टेलिकास्ट होणार आहे.

मराठी मालिका विश्वात प्रथमच 'सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची' या मालिकेतून सिंधुताई सकपाळ यांची चरित्रकथा पाहायला मिळणार आहे. सिंधीतांच्या आयुष्यातील मालोकेतून मांडण्यात येणार आहेत.


प्रिया बेर्डेचं टीव्ही जगतात पुनरागमन