बातम्या

इचलकरंजी येथील प्रा. डॉ. संतोष दत्तावडेंना डॉक्टरेट पदवी प्राप्त..

Prof from Ichalkaranji Dr Santosh Dattavade received Doctoral Degree


By nisha patil - 9/8/2024 8:19:35 PM
Share This News:



इचलकरंजी येथील प्रा. डॉ. संतोष दत्तावडेंना डॉक्टरेट पदवी प्राप्त.. 

फ्रान्सच्या थेम्स आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या वतीने मिळाली पदवी.. 

सामाजिक व आध्यात्मिक कार्यासाठीची घेतली दखल.. 

इचलकरंजी येथील प्रा. डॉ. संतोष दत्तावाडे यांना दिल्ली येथे पार कार्यक्रात फ्रान्सच्या थेम्स आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या वतीने सामाजिक व आध्यात्मिक कार्यासाठीची मानद डॉक्टरेट पदवी(Phd) मिळाल्याबद्दल सहकारमहर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे , आमदार प्रकाशआण्णा आवाडे व  जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


इचलकरंजी येथील प्रा. डॉ. संतोष दत्तावडेंना डॉक्टरेट पदवी प्राप्त..