शैक्षणिक

शिवाजी विद्यापीठात अटल टिंकरिंग स्कूल्सचे प्रकल्प सादरीकरण

Project Presentation of Atal Tinkering Schools at Shivaji University


By nisha patil - 2/14/2025 11:42:28 AM
Share This News:



शिवाजी विद्यापीठात अटल टिंकरिंग स्कूल्सचे प्रकल्प सादरीकरण
 

कोल्हापूर, 13 फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठ, जिल्हा परिषद आणि लेंड अ हँड इंडिया यांच्या संयुक्त उपक्रमातून अटल टिंकरिंग स्कूल्सच्या 130 शाळांतील 540 विद्यार्थ्यांनी 180 विज्ञान प्रकल्प सादर केले. 

या प्रकल्पांमध्ये स्मार्ट शेती, स्मार्ट गोठे, रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि मॅकेनिकल अभियांत्रिकीसारख्या विषयांचा समावेश होता. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक करत, पेटंट मिळवण्याची आशा व्यक्त केली. प्रदर्शनास 'स्कील्स ऑन व्हील्स' हे वाहन देखील आकर्षणाचे केंद्र ठरले.


शिवाजी विद्यापीठात अटल टिंकरिंग स्कूल्सचे प्रकल्प सादरीकरण
Total Views: 66