बातम्या

युवासेनेच्या वतीने जनजागृती...

Public awareness on behalf of Yuva Sena


By nisha patil - 7/5/2024 2:04:21 PM
Share This News:



कोल्हापूर ; प्रतिनिधी  कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सकाळ पासून प्रत्येक मतदान केंद्रावर गर्दी पहावयास मिळाली. चुरशिने होत असलेल्या कोल्हापूरात दोन्ही कडून आपल्या मतदारांना घेऊन कार्यकर्ते मतदान केंद्रावर पोहोचत होते.
 

आज शिवसेना उपनेते संजय पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी भेटी दिल्या यावेळी युवासेनेचे मंजीत माने सह पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


युवासेनेच्या वतीने जनजागृती...