बातम्या

परळे येथील शिवसेना गटाचे कार्यकर्त्यांचे जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश

Public entry of Shiv Sena cadres from Parle into Jansuraj Shakti Party


By nisha patil - 9/24/2024 7:31:47 AM
Share This News:



परळे (माण)(ता.शाहूवाडी) येथील शिवसेना गटाचे उपसरपंच शिवाजी कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला... 

संजय कांबळे,मधुकर कांबळे,पांडुरंग कांबळे,नथुराम कांबळे,राजेंद्र कांबळे,मंगेश कांबळे,आनंदा कांबळे,श्रीपती कांबळे,निवृत्ती कांबळे,बापू कांबळे,भारती कांबळे,वैशाली कांबळे,कुमार कांबळे,सर्जेराव कांबळे,गणेश कांबळे,श्रीकात सातपुते,सुनिल कांबळे,सचिन जामदार,दिपक चव्हाण,संदिप परुळेकर,रमेश जामदार,कृष्णा पाटील,पांडुरंग पाटील...

शिवाजी पाटील,अशोक पाटील,बाजीराव पाटील,किशोर पाटील,महिपती पाटील(मेजर),हुसेन कळेकर,इसाक साटविलकर,रमजान बोबडे,राजू बोबडे,दस्तगिर बोबडे,तानाजी पाटील,संजय लोकरे यांच्यासह शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश रमेश जामदार यांच्या सहकार्यातून झाला


परळे येथील शिवसेना गटाचे कार्यकर्त्यांचे जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश