बातम्या

मरळे येथे जनसुराज्य शक्ती पक्षात शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश

Public entry of Shiv Sena group workers into Jansuraj Shakti Party in Marle


By nisha patil - 7/10/2024 10:34:35 PM
Share This News:



मरळे (ता.शाहूवाडी) येथील शिवसेना गटाचे प्रमुख व केदार्लिग तरूण मंडळाचे अध्यक्ष सागर शिवाजी पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला... 

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदिप नंदकुमार कारंडे,कृष्णा प्रभाकर फुनुगडे,अक्षय नथुराम पाटील,सागर कृष्णा जाधव,सागर वसंत सुतार,वासुदेव राजाराम पाटील,शरद वसंत सुतार,किरण मनोहर पाटील,दगडु शिवा सुतार,सुभाष तुकाराम सुंभे,वैभव विलास पाटील,प्रदिप दादु पाटील,भगवान सिताराम कांबळे,सचिन आनंदा पाटील...

समाधान दुध संस्थेचे चेअरमन संजय चिमाजी कारंडे,महेश आनंदा पाटील,विलास रामचंद्र म्हेतर यांच्यासह शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी सर्जेराव बंडोपंत पाटील (दादा),आनंदा विठोबा पाटील,ग्रामपंचायत सदस्य बापुसो राजाराम पाटील,नामदेव पवार,युवराज पाटील (आबा) आदी मान्यवर उपस्थित होते...


मरळे येथे जनसुराज्य शक्ती पक्षात शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश