बातम्या

मलकापूरमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षात प्रमुख नेत्यांचा जाहीर प्रवेश

Public entry of prominent leaders into Jansuraj Shakti Party in Malkapur


By nisha patil - 3/10/2024 5:02:50 PM
Share This News:



मलकापूर (ता.शाहूवाडी) येथील मलकापूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक शौकतभाई कळेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला... 

अक्षय पवार,राहुल भोसले,गणेश पाटील,नितीन उर्फ पिंटू पवार,अजिंक्य पवार,साहिल कळेकर,शाहाब कळेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला....

यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरिडकर),मलकापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर,माजी उपनगराध्यक्ष विश्वास लोखंडे (आप्णा),राकेश गायकवाड,शंतनु कोठावळे,किशोर सणगर,दस्तगिर अत्तार आदी मान्यवर उपस्थित होते...


मलकापूरमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षात प्रमुख नेत्यांचा जाहीर प्रवेश